ठळक गोष्टी
  • सुविचार — सूर्याचा प्रकाश मला प्रिय आहे त्याने माझी वाढ होते म्हणून मला तो वंदनीय आहे पण म्हणून मी पृथ्वीवर जेव्हा सोडून त्याच्या जवळ जाऊ पाहिल तर जळ… (लेखक: आचार्य विनोबा भावे)
  • सुविचार — माणसे कोणत्या गोष्टीला हसतात ते पहावे त्यावरून त्यांच्या चारित्र्याची कल्पना येते (लेखक: गटे)
  • सुविचार — संबंध सूर्य झाकून टाकावायला एकच ढग पुरेसा असतो (लेखक: थॉमस फुलर)
  • जन्म - २० ऑक्टोबर १९७८ — वीरेन्द्र सहवाग — भारताचा माजी आक्रमक सलामीवीर फलंदाज; कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान धावांसाठी प्रसिद्ध — पद्मश्री, अर्जुन पुरस्कार
  • २० ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन
  • घटना - २० ऑक्टोबर १९९१ — उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
  • घटना - २० ऑक्टोबर १९०४ — चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

जुलै

र सो मं बु गु शु श
१
२३४५६७८
९१०१११२१३१४१५
१६१७१८१९२०२१२२
२३२४२५२६२७२८२९
३०३१

कॅलेंडर २०१७