ठळक गोष्टी
  • घटना - १९ ऑक्टोबर १९९३ — पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर.
  • जन्म - १९ ऑक्टोबर १९२० — पांडुरंगशास्त्री आठवले — स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, तत्त्वचिंतक आणि समाजसुधारक; भक्ती व सामाजिक परिवर्तनाचा संदेश — पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, धर्माच्या क्षेत्रातील प्रगतीसाठी टेम्पलटन पुरस्कार (निधन: २५ ऑक्टोबर २००३)
  • सुविचार — माणसाला स्वतःच्या दोषाची जाणीव होणे हे त्यांच्या शहाणपणाचे पहिले लक्षण होय (लेखक: अर्नेस्ट रुदरफोर्ड — जन्म: ३० ऑगस्ट १८७१ | निधन: १९ ऑक्टोबर १९३७)
  • सुविचार — माणसाला स्वतःच्या दोषाची जाणीव होते हे त्याच्या शहाणपणाचे पहिले लक्षण आहे (लेखक: अर्नेस्ट रुदरफोर्ड — जन्म: ३० ऑगस्ट १८७१ | निधन: १९ ऑक्टोबर १९३७)
  • निधन - १९ ऑक्टोबर १९९९ — झेंग लियानसॉन्ग — चीनच्या पीपल्स रिपब्लिकचा ध्वजाचे रचनाकार (जन्म: १७ डिसेंबर १९१७)
  • सुविचार — आपण केलेल्या त्याबद्दल लोकांनी आपल्याला सहानुभूती दाखवावी अशी ज्याची अपेक्षा असते त्याला ढोंगी समजावे एक डाव होकला म्हणून सर्व स्टाफ होतात… (लेखक: ना घो ताम्हणकर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

नोव्हेंबर

र सो मं बु गु शु श
१२३
४५६७८९१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०

कॅलेंडर २०१८