ठळक गोष्टी
  • सुविचार — आपल्या हाताखाली लोकांनी संपादन केलेल्या यशाबद्दलच्या मनुष्याला खराखुरा विश्वास नसतो तो कधीही श्रेष्ठ नेता होऊ शकणार नाही (लेखक: रिचर्ड डेनी)
  • घटना - २० ऑक्टोबर १९०४ — चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.
  • २० ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन
  • सुविचार — सौंदर्य ही स्त्रीची सामर्थ्य आहे तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे (लेखक: आचार्य अत्रे — जन्म: १३ ऑगस्ट १८९८ | निधन: १३ जून १९६९)
  • सुविचार — पैसा नावलौकिक कीर्ती किंवा पंडित्यही फलदायी होत नाही प्रेमच सर्वत्रफलदायी होत असते चारित्रही अडचणीवर मात करून आपला मार्ग सुखकर आणि मोकळा कर… (लेखक: अज्ञात)
  • जन्म - २० ऑक्टोबर १९७८ — वीरेन्द्र सहवाग — भारताचा माजी आक्रमक सलामीवीर फलंदाज; कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान धावांसाठी प्रसिद्ध — पद्मश्री, अर्जुन पुरस्कार
  • घटना - २० ऑक्टोबर १९५२ — केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत् अटकसत्र सुरू.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

एप्रिल

र सो मं बु गु शु श
१
२३४५६७८
९१०१११२१३१४१५
१६१७१८१९२०२१२२
२३२४२५२६२७२८२९
३०

कॅलेंडर २०३४