सुविचार — परस्परांना हात द्यायचा असतो हात दाखवायचा नसतो (लेखक: अण्णा हजारे — जन्म: १५ जून १९३७)
घटना - २१ ऑक्टोबर १९५१ — डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.
निधन - २१ ऑक्टोबर २०१२ — यश चोप्रा — भारतीय चित्रपट दिग्दर्शक व निर्मात, यशराज फिल्म्सचे संस्थापक आणि हिंदी रोमँटिक चित्रपटांचे प्रभावी दिग्दर्शक — पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आठ फिल्मफेअर पुरस्कार (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)
सुविचार — शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्यायला नंतर कुठलाही मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
जन्म - २१ ऑक्टोबर १८३३ — अल्फ्रेड नोबेल — स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि उद्योजक; डायनामाइटचा शोध लावून नोबेल पुरस्कारांची स्थापना केली. नोबेल पुरस्कारांचे प्रणेते
(निधन: १० डिसेंबर १८९६)