ठळक गोष्टी
  • सुविचार — जो महान व्यक्तींना जन्म देतो तोच खरा महान देश (लेखक: बेंजामिन डिझरायली)
  • घटना - २२ ऑक्टोबर १६३३ — लियाओउलू उपसागाराची लढाई - मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.
  • घटना - २२ ऑक्टोबर १९२७ — निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
  • सुविचार — विद्या रुपी रत्नाची किंमत बुद्धिमान मनुष्यच करू शकतो मुर्खाला त्याची किंमत समजत नाही (लेखक: जय शंकर प्रसाद)
  • सुविचार — आत्मविश्वास हे कर्तुत्व वृक्षाचे मूळ आहे वृक्षाची मुळे जेव्हा जेव्हा भूमीत खोल जातात तेव्हा तेव्हा वादळाशी झुंजण्याचे त्याचे सामर्थ्य वाढते… (लेखक: वि स खांडेकर)
  • जन्म - २२ ऑक्टोबर १९४२ — रघूबीर सिंह — भारतीय छायाचित्रकार — पद्मश्री (निधन: १८ एप्रिल १९९९)
  • २२ ऑक्टोबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

सप्टेंबर

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०

कॅलेंडर २०३६