ठळक गोष्टी
  • घटना - २२ ऑक्टोबर १९३८ — चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.
  • घटना - २२ ऑक्टोबर १९९४ — भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर.
  • सुविचार — कुठल्याही दुराग्रहाचा अभाव आणि परिस्थिती ही जुळवून घेण्याचे सामर्थ्य हे भारतीय संस्कृतीचे विशेष होय (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
  • सुविचार — एकांत वासाचा काही लोकांवर मद्य सारखा परिणाम होतो त्यांनी तो अति होऊ देता कामा नये नाहीतर तो थेट डोक्यात चढेल (लेखक: मेरी कॉलरेस)
  • निधन - २२ ऑक्टोबर १९७८ — नारायण फडके — साहित्यिक व वक्ते (जन्म: ४ ऑगस्ट १८९४)
  • २२ ऑक्टोबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन
  • सुविचार — हिंसी मुळे कदाचित क्षणाचा विजय मिळेल पण शाश्वत व चिरकालीन शांतता व विजय निश्चित मिळणार नाही (लेखक: मार्टिन ल्युथर किंग)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

फेब्रुवारी

र सो मं बु गु शु श
१२३४५६७
८९१०१११२१३१४
१५१६१७१८१९२०२१
२२२३२४२५२६२७२८

कॅलेंडर २०३७