निधन - २३ ऑक्टोबर २०२५ — पियुष पांडे — भारतीय जाहिरात क्षेत्रातील दिग्गज, ओगिल्वीचे माजी ग्लोबल मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्व
— पद्मश्री, एलआयए लेजेंड पुरस्कार (जन्म: ५ सप्टेंबर १९५५)
सुविचार — जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम कुठलेही नाही (लेखक: अज्ञात)
सुविचार — जेव्हा तुम्हाला मित्र निवडायचा असेल तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वापेक्षा चारित्र्याचा विचार करा (लेखक: सामरसेट मॉम)
घटना - २३ ऑक्टोबर १८९० — हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
घटना - २३ ऑक्टोबर १९४४ — दुसरे महायुद्ध सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.