ठळक गोष्टी
  • सुविचार — भविष्याचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वर्तमानावर धैर्याने आणि आत्मविश्वासाने नियंत्रण मिळविणे (लेखक: जेफ मॉस्)
  • जन्म - २३ ऑक्टोबर १७७८ — कित्तूर चेन्नम्मा — कित्तूरची राणी (निधन: २१ फेब्रुवारी १८२९)
  • घटना - २३ ऑक्टोबर १९४४ — दुसरे महायुद्ध सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.
  • सुविचार — तुम्ही जर स्वतःच्या मानसन्मानाला महत्त्व देत असाल तर गुणवान लोकांच्या संगतीत राहा वाईट लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहिलेलेच… (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन — जन्म: २२ फेब्रुवारी १७३२ | निधन: १४ डिसेंबर १७९९)
  • निधन - २३ ऑक्टोबर २०२५ — पियुष पांडे — भारतीय जाहिरात क्षेत्रातील दिग्गज, ओगिल्वीचे माजी ग्लोबल मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्व — पद्मश्री, एलआयए लेजेंड पुरस्कार (जन्म: ५ सप्टेंबर १९५५)
  • सुविचार — मनात दुखी माणसाविषयी केवळ दयाच नव्हे तर करुणा असल्याखेरीज समाजसेवेचा उगम होऊ शकत नाही (लेखक: न्या चंद्रशेखर धर्माधिकारी)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

डिसेंबर

र सो मं बु गु शु श
१२३४
५६७८९१०११
१२१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४२५
२६२७२८२९३०३१

कॅलेंडर २०३८