घटना - २३ ऑक्टोबर १९९७ — सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.
निधन - २३ ऑक्टोबर २०२५ — पियुष पांडे — भारतीय जाहिरात क्षेत्रातील दिग्गज, ओगिल्वीचे माजी ग्लोबल मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्व
— पद्मश्री, एलआयए लेजेंड पुरस्कार (जन्म: ५ सप्टेंबर १९५५)
सुविचार — लांब लांब चे टप्पे घ्यायचे तर आयुष्याचा प्रवास फार कठीण आहे पण छोटे छोटे टप्पे घेत गेले तर हाच प्रवास कितीतरी सोपा आहे (लेखक: जीन गार्डनर)
सुविचार — अभ्यासाचा ध्यास घेतल्याशिवाय व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही (लेखक: अज्ञात)
सुविचार — जे लोकांना त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तूची प्रशंसा करावयास शिकवतात तेच खरे सुधारक होय (लेखक: अल्बर्ट हंबर्डे)
घटना - २३ ऑक्टोबर १८९० — हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.