घटना - २३ ऑक्टोबर १८९० — हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
घटना - २३ ऑक्टोबर १८५० — अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.
घटना - २३ ऑक्टोबर १९७३ — संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
सुविचार — जेव्हा तुम्ही आयुष्यातील सामान्य बाबतीत असामान्य यश मिळवाल तेव्हा साऱ्या जगाची लक्ष तुमच्यावर केंद्रित झालेले असेल (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन कार्वेर)
सुविचार — माणसाचे ज्ञान त्याच्या लायकीचा पुरावा देते त्याचा वर्ण नव्हे (लेखक: डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन काव्हर)
सुविचार — गरुड जेव्हा कावळ्याकडे शिकायला जातो तेव्हा समजावे की कुठेतरी चुकले आहे (लेखक: विल्यम ब्लॅक)