ठळक गोष्टी
-
२४ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक पोलियो दिन
-
घटना - २४ ऑक्टोबर १९६३ — देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
-
सुविचार — हिंदू-मुस्लीम सिंधी कानडी अशा विविधतेच्या भावना निर्माण करण्यापेक्षा आपण प्रथम भारतीय आहोत अशी भावना निर्माण केली पाहिजे (लेखक: अज्ञात)
-
घटना - २४ ऑक्टोबर १९०९ — स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसऱ्यायाचा उत्सव साजरा केला.
-
सुविचार — हल्ला करणाऱ्या शत्रूला भिऊ नकोस पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून नेहमी सावध राहा (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
-
सुविचार — लोककल्याणाच्या तळमळीत जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय (लेखक: अज्ञात)
-
घटना - २४ ऑक्टोबर २००० — थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा