घटना - २५ ऑक्टोबर १९६२ — युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
सुविचार — मनात आणतो त्या कल्पना मनाला उल्हास व स्फूर्ती देणाऱ्या असतात माझ्या यशस्वी जीवनाचे रहस्य म्हणजे माझा मानसिक समतोल आहे (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
निधन - २५ ऑक्टोबर २००३ — पांडुरंगशास्त्री आठवले — स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, तत्त्वचिंतक आणि समाजसुधारक; भक्ती व सामाजिक परिवर्तनाचा संदेश — पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, धर्माच्या क्षेत्रातील प्रगतीसाठी टेम्पलटन पुरस्कार (जन्म: १९ ऑक्टोबर १९२०)
सुविचार — सामान्यतः आपली स्तुती व्हावी म्हणून आपण दुसऱ्याची स्तुती करतो (लेखक: सिसरो)
घटना - २५ ऑक्टोबर १९९४ — ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
सुविचार — शिक्षण म्हणजे मनात विविध घटना साठवणे नव्हे तर इंद्रियांना पूर्णत्व प्रदान करणे आणि मनावर पूर्ण नियंत्रण मिळवणे हे शिक्षणाचे ध्येय होय (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)