निधन - २५ ऑक्टोबर २००३ — पांडुरंगशास्त्री आठवले — स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, तत्त्वचिंतक आणि समाजसुधारक; भक्ती व सामाजिक परिवर्तनाचा संदेश — पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, धर्माच्या क्षेत्रातील प्रगतीसाठी टेम्पलटन पुरस्कार (जन्म: १९ ऑक्टोबर १९२०)
सुविचार — जगात एकच गोष्ट निर्भेळ चांगली आहे ती म्हणजे ज्ञान आणि एकच गोष्ट अनिष्ट आहे ती म्हणजे अज्ञान (लेखक: सॉक्रेटिस)