ठळक गोष्टी
  • सुविचार — शब्द हे जणू काही विचारांचे कपडेच होत म्हणून त्यांना तुम्ही फाटलेले घाणेरडे आणि चिंध्या झालेले कपडे चढवू नका तुम्ही स्वतःच्या कपड्यांची जशी… (लेखक: लॉर्ड चेस्टर फिल्ड)
  • घटना - २५ ऑक्टोबर २००९ — बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.
  • घटना - २५ ऑक्टोबर १९९९ — दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसऱ्यांदा मिळाले.
  • जन्म - २५ ऑक्टोबर १८६४ — जॉन फ्रान्सिस लबाडी — डॉज ऑटोमोबाईलचे सहसंस्थापक (निधन: १४ जानेवारी १९२०)
  • सुविचार — स्वच्छ घरात आणि स्वच्छ हृदयात परमेश्वर येतो (लेखक: साने गुरुजी)
  • सुविचार — जेव्हा तुम्ही आयुष्यातील सामान्य बाबतीत असामान्य यश मिळवाल तेव्हा साऱ्या जगाची लक्ष तुमच्यावर केंद्रित झालेले असेल (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन कार्वेर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

जून

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०

कॅलेंडर २०४३