ठळक गोष्टी
  • जन्म - २६ ऑक्टोबर १८९० — गणेश शंकर विद्यार्थी — भारतीय पत्रकार आणि राजकारणी (निधन: २५ मार्च १९३१)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९६२ — रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
  • घटना - २६ ऑक्टोबर १९५८ — पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
  • सुविचार — संभाषण करताना ज्याचा मागून पश्चाताप करावा लागेल असा एकही शब्द उच्चारता कामा नये (लेखक: मोहम्मद पैगंबर)
  • सुविचार — जेव्हा घरचाच माणूस मनुष्यशत्रुत्व करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा तो बाहेरच्या शत्रूपेक्षाही भयंकर असतो (लेखक: महर्षी पराशर)
  • सुविचार — आळशीपणा कदाचित आकर्षक वाटतो पण काम केल्यामुळे समाधान वाटते (लेखक: अँड फ्रांक)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

सप्टेंबर

र सो मं बु गु शु श
१२३
४५६७८९१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०

कॅलेंडर २०४४