ठळक गोष्टी
  • घटना - २६ ऑक्टोबर १९९९ — राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
  • सुविचार — वाईट संगती मध्ये राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले तुम्हाला तुमचा आत्मसन्मान वाढवायचा असेल तर चांगल्या लोकांची संगत आवश्यक आहे (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन — जन्म: २२ फेब्रुवारी १७३२ | निधन: १४ डिसेंबर १७९९)
  • घटना - २६ ऑक्टोबर १८६३ — जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
  • सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
  • घटना - २६ ऑक्टोबर १९३६ — हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
  • सुविचार — मी माझे काम जोक बजावले आहे हा विचार आयुष्य सुंदर बनविणारे खरे तत्त्वज्ञान होय (लेखक: लीन युटांग)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

जानेवारी

र सो मं बु गु शु श
१२३४५६७
८९१०१११२१३१४
१५१६१७१८१९२०२१
२२२३२४२५२६२७२८
२९३०३१

कॅलेंडर २०४५