ठळक गोष्टी
  • जन्म - २७ ऑक्टोबर १९७६ — मनीत चौहान — भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक
  • सुविचार — ज्ञानाचा आभास म्हणजे शिक्षण नव्हे अज्ञान होय (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — आकाश हे आपल्या डोळ्याचे रोजचे अन्न आहे (लेखक: इमर्सन)
  • सुविचार — जे तलवारीच्या जीवावर राहतात ते त्याच तलवारीने नाश पावतात (लेखक: अज्ञात)
  • निधन - २७ ऑक्टोबर १९८७ — विजय मर्चंट (विजयसिंग माधवजी मर्चंट) — भारतीय क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज आणि क्रिकेट प्रशासक; प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक फलंदाजीच्या सरासरीसाठी प्रसिद्ध, उद्योगपती व समाजसेवक — विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर, त्यांच्या सन्मानार्थ विजय मर्चंट ट्रॉफी सुरू (जन्म: १२ ऑक्टोबर १९११)
  • जन्म - २७ ऑक्टोबर १९६४ — मार्क टेलर — ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
  • २७ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक ऑडिओव्हिज्युअल वारसा दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

ऑक्टोबर

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०३१

कॅलेंडर २०४६