ठळक गोष्टी
  • घटना - २८ ऑक्टोबर १४२० — बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.
  • घटना - २८ ऑक्टोबर १८८६ — अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.
  • सुविचार — दुसऱ्यांची चांगले करण्याची चैन तुम्ही शिका (लेखक: सॉक्रेटिस)
  • सुविचार — एखाद्या संशोधनामध्ये संशोधकाच्या गुणवत्तेहून अधिक महत्त्वाची गोष्ट असते ती त्या शोधाच्या वृत्ततेसाठी राखलेला संयम (लेखक: न्यूटन)
  • २८ ऑक्टोबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिन
  • घटना - २८ ऑक्टोबर १४९० — क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबा मध्ये पोहोचले.
  • सुविचार — निराशाही मनुष्याचे असलेले हातपाय मोडते परंतु आशा ही परमेश्वराच्या कृपेने लंगड्या माणसालाही पर्वताचे उल्लंघन करायला प्रवृत्त करते (लेखक: शि म परांजपे)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

मार्च

र सो मं बु गु शु श
१२
३४५६७८९
१०१११२१३१४१५१६
१७१८१९२०२१२२२३
२४२५२६२७२८२९३०
३१

कॅलेंडर २०४७