ठळक गोष्टी
  • घटना - २९ ऑक्टोबर १९९४ — विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.
  • सुविचार — ईश्वराला सर्वत्र जाता येईना म्हणून त्याने आईची निर्मिती केली (लेखक: ज्यू म्हण)
  • घटना - २९ ऑक्टोबर २०१५ — चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.
  • घटना - २९ ऑक्टोबर १९६१ — संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.
  • २९ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक स्ट्रोक दिन
  • सुविचार — विश्वासावर विश्वास ठेवणे स्वतःवर विश्वास ठेवणे व ईश्वरावर विश्वास ठेवणे हेच महानतेचे रहस्य आहे (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — ज्या कामाला सुरुवातीला यश येते पण शेवटी अपयश येते अशा कामापेक्षा सुरुवातीला अपयश येणारे पण शेवटी यशस्वी होणारे काम करणे मला जास्त आवडेल (लेखक: वृडो विल्सन)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

फेब्रुवारी

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८

कॅलेंडर २०४९