घटना - ३० ऑक्टोबर १९२० — सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.
घटना - ३० ऑक्टोबर १९२८ — लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणाऱ्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.
सुविचार — सुख एकट्याने मागू नये व दुःख दुसऱ्याला वाटू नये (लेखक: वि स खांडेकर)
निधन - ३० ऑक्टोबर १९७४ — बेगम अख्तर — भारतीय गायिका आणि अभिनेत्र, गझल, ठुमरी व दादरा गायनासाठी मल्लिका-ए-गझल म्हणून प्रसिद्ध
— पद्मभूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: ७ ऑक्टोबर १९१४)
सुविचार — शत्रुत्व निर्माण व्हायला कृतीपेक्षा शब्द जास्त कारणीभूत ठरतात (लेखक: महाभारत)
सुविचार — तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमावू नका वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन कीर्ती आणि वैभव हे चालत येते (लेखक: स्वेट मार्डन)