सुविचार — राक्षसी सामर्थ्य असणे हे चांगले असले तरी ते सामर्थ्य एखाद्या राक्षसाप्रमाणे वापरणे म्हणजेच जुलूम करणे (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
निधन - ३० ऑक्टोबर १९९४ — स्वर्ण सिंग — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते सरदार — पद्मविभूषण (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)
सुविचार — मनात दुखी माणसाविषयी केवळ दयाच नव्हे तर करुणा असल्याखेरीज समाजसेवेचा उगम होऊ शकत नाही (लेखक: न्या चंद्रशेखर धर्माधिकारी)
घटना - ३० ऑक्टोबर १९९५ — कॅनडातील क्
 वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.