ठळक गोष्टी
  • घटना - १ नोव्हेंबर १९५६ — भारत — देशात केरळ, आंध्र प्रदेश आणि म्हैसूर या राज्यांचे औपचारिकपणे राज्य पुनर्रचना कायद्यांतर्गत नवीन राज्ये तयार करण्यात आली.
  • सुविचार — तुमच्या शाळेत तुम्हाला बरोबर उत्तर येईपर्यंत ते सांगण्याची संधी मिळते पण जीवनात असे घडत नाही त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य वापर कर… (लेखक: बिल गेट्स)
  • १ नोव्हेंबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय लेनोक्स-गॅस्टॉट सिंड्रोम जागरूकता दिवस
  • सुविचार — मनाला ताकद येते ती श्रमाने विश्रांतीने नव्हे (लेखक: पोप)
  • सुविचार — प्रतिभा शालिपुरुष जी नवे प्रमेय मांडतील ते सामान्य बुद्धीला पटणारे असतात (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
  • निधन - १ नोव्हेंबर १९९४ — कॉम्रेड दत्ता देशमुख — भारतीय शेतीतज्ञ आणि कामगार नेते
  • घटना - १ नोव्हेंबर १८४८ — बोस्टन फिमेल मेडिकल स्कूल — महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, अमेरिका येथे सुरू झाले.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

एप्रिल

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०

कॅलेंडर २०५२