घटना - ३ नोव्हेंबर १९८८ — श्रीलंका-मालदीव युद्ध — श्रीलंकन सैनिकांनी मालदीव देशावर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.
सुविचार — माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठे केली यावरून सिद्ध होते (लेखक: गोपाळ कृष्ण गोखले)
सुविचार — दुसऱ्याच्या हृदयातील वेतना कमी करणे म्हणजे स्वतःच्या वेदना विसरणे होय (लेखक: फ्रान्सिस बेकन)
घटना - ३ नोव्हेंबर १९४९ — वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.
घटना - ३ नोव्हेंबर १९५६ — हंगेरियन क्रांती — नवीन हंगेरियन सरकार स्थापन झाले
सुविचार — आपली कला पूर्णत्वास नेण्यासाठी मी घेतलेल्या कष्टाची जर लोकांनी दखल घेतली तर माझ्या कलाकृतीचे त्यांना अजिबात आश्चर्य वाटणार नाही (लेखक: मायकेल एंजेलो)