घटना - ४ नोव्हेंबर १९२४ — नेली टेलो रॉस — या अमेरिकेच्या गव्हर्नर म्हणून निवडून आलेल्या पहिल्या महिला बनल्या.
सुविचार — तुमचा शिक्षक तुम्हाला त्याची वित्वता देत नसतो तर तो तुम्हाला त्याचा विश्वास व प्रेम देत असतो (लेखक: खालील जिब्रान)
सुविचार — सर्व आनंदी कुटुंबाचे आनंदी असण्याचे कारण सारखे असते पण दुःखी असण्याचे प्रत्येक कुटुंबाची कारण वेगळे असते (लेखक: लिओ टॉलस्टॉय — जन्म: ९ सप्टेंबर १८२८ | निधन: २० नोव्हेंबर १९१०)
सुविचार — जेव्हा तुम्हाला मित्र निवडायचा असेल तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वापेक्षा चारित्र्याचा विचार करा (लेखक: सामरसेट मॉम)
घटना - ४ नोव्हेंबर २००८ — बराक ओबामा — हे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले कृष्णवर्णीय व आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे पहिले व्यक्ती बनले.
घटना - ४ नोव्हेंबर २००१ — हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन — या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.