ठळक गोष्टी
  • सुविचार — संपत्तीची लालसा ज्याप्रमाणे सतत वाढत राहते त्याचप्रमाणे ज्ञान जसजसे प्राप्त होते तसतशी ज्ञानाची ही तहान सदोदित वाढतच राहते (लेखक: लॉरेन्स स्टंन)
  • सुविचार — गरज नसलेल्या चैनीच्या वस्तूंकरिता माणसे उगाचच घाम गाळतात (लेखक: लिनेका)
  • निधन - ५ नोव्हेंबर १९१५ — सर फिरोजशहा मेहता — भारतीय कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते (जन्म: ४ ऑगस्ट १८४५)
  • निधन - ५ नोव्हेंबर २०११ — भूपेन हजारिका — आसामचे प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार आणि चित्रपट निर्माते — भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार; आसाम रत्न (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)
  • ५ नोव्हेंबर विशेष दिन — महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन
  • जन्म - ५ नोव्हेंबर १९८८ — विराट कोहली — भारतीय क्रिकेटपटू — पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
  • सुविचार — स्वातंत्र्य म्हणजे स्वराचार नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी होय (लेखक: साने गुरुजी)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

नोव्हेंबर

र सो मं बु गु शु श
१२३
४५६७८९१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०

कॅलेंडर २०५७