ठळक गोष्टी
  • घटना - ५ नोव्हेंबर १५५६ — पानिपतची दुसरी लढाई — दिल्लीतील हिंदू राजा हेमचंद्र विक्रमादित्य आणि मुस्लिम सम्राट अकबर यांच्या सैन्यामध्ये लढाई सुरू झाली.
  • सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
  • जन्म - ५ नोव्हेंबर १८५४ — पॉल सबाटियर — फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार (निधन: १४ ऑगस्ट १९४१)
  • जन्म - ५ नोव्हेंबर १९८८ — विराट कोहली — भारतीय क्रिकेटपटू — पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
  • सुविचार — यश आणि सुख जोडीने येतात आपल्याला जे हवय ते मिळवणे म्हणजे यश आणि आपल्याला जे मिळालं आहे त्याच गोडी वाटणं म्हणजे सुख (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — शब्द हे जणू काही विचारांचे कपडेच होत म्हणून त्यांना तुम्ही फाटलेले घाणेरडे आणि चिंध्या झालेले कपडे चढवू नका तुम्ही स्वतःच्या कपड्यांची जशी… (लेखक: लॉर्ड चेस्टर फिल्ड)
  • ५ नोव्हेंबर विशेष दिन — महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

एप्रिल

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०

कॅलेंडर २०५८