ठळक गोष्टी
  • सुविचार — हल्ला करणाऱ्या शत्रूला भिऊ नकोस पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून नेहमी सावध राहा (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
  • सुविचार — ज्यांच्याकडे आकलनाशिवाय कल्पना आहे त्यांची अवस्था पंख आहेत पण पायच नाहीत अशी असते (लेखक: जोसेफ जोबर्ड)
  • जन्म - ५ नोव्हेंबर १९३० — अर्जुनसिंग — मध्यप्रदेशचे १२वे मुख्यमंत्री (निधन: ४ मार्च २०११)
  • निधन - ५ नोव्हेंबर २०११ — भूपेन हजारिका — आसामचे प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार आणि चित्रपट निर्माते — भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार; आसाम रत्न (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)
  • सुविचार — तुम्हाला दुःख सहन करावे लागले तर समजा की तुम्ही जिवंत आहात (लेखक: ओव्हिड)
  • घटना - ५ नोव्हेंबर १८४३ — सीता स्वयंवर — या मराठीतील पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
  • ५ नोव्हेंबर विशेष दिन — महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

सप्टेंबर

र सो मं बु गु शु श
१२३४५६७
८९१०१११२१३१४
१५१६१७१८१९२०२१
२२२३२४२५२६२७२८
२९३०

कॅलेंडर २०५८