ठळक गोष्टी
  • निधन - ६ नोव्हेंबर २००२ — वसंत कृष्ण वैद्य — स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे
  • घटना - ६ नोव्हेंबर १९५४ — मुंबई वीज मंडळ — मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
  • जन्म - ६ नोव्हेंबर १८३९ — भगवादास इंद्रजी — प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
  • सुविचार — जोपर्यंत दिवा स्वतः भेटत असतो तोपर्यंत त्या दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
  • सुविचार — दोन अपूर्ण माणसांना एकमेकांना पूर्ण करण्याची जी विलक्षण तळमळ लागते तिचेच नाव प्रीती (लेखक: टॉलस्टॉय)
  • सुविचार — ज्याचे बळ त्याचा कार्ड आणि ज्याचा काळ त्याचा न्याय अर्थात काळाच्या प्रवाहात ज्यांनी काळावर मात केली त्यांनी आपला न्याय अमलात आणला (लेखक: पु ल देशपांडे)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

नोव्हेंबर

र सो मं बु गु शु श
१२
३४५६७८९
१०१११२१३१४१५१६
१७१८१९२०२१२२२३
२४२५२६२७२८२९३०

कॅलेंडर २०५८