सुविचार — अपयश म्हणजे आपला दोष नव्हे योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत अनेक अपयशातून यशाची निर्मिती होते (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
सुविचार — जोवर आपल्या जगण्याने एखाद्या तरी माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करता येत असेल तोवर आपल्या जीवनात अर्थ आहे असे समजायचे (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — आपल्या चुका म्हणजे मार्गावरील पायऱ्या आहेत (लेखक: श्री अरबिंदू)