ठळक गोष्टी
  • जन्म - ९ नोव्हेंबर १९५६ — पंकज धीर — हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते; ‘महाभारत’ मालिकेतील कर्णाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय (निधन: १५ ऑक्टोबर २०२५)
  • सुविचार — जेव्हा तुम्ही खरे असता तेव्हा चिडण्याची गरज नसते जेव्हा तुम्ही खोटे असता तेव्हा तुम्हाला रागावण्याचा हक्कच नसतो (लेखक: महात्मा गांधी)
  • सुविचार — तुमच्याने पुढे जावत नसेल तर पुढे जाऊ नका पण पुढे जाणाऱ्या मागेही खेचू नका (लेखक: लोकमान्य टिळक)
  • जन्म - ९ नोव्हेंबर १८७७ — सर मोहम्मद इक़्बाल — सारे जहाँ से अच्छा गीताचे कवी आणि राजकारणी (निधन: २१ एप्रिल १९३८)
  • सुविचार — जरुरीच्या वेळी न बोलता जो मित्र गप्प राहतो तो मित्र विश्वासघात की समजावा (लेखक: विल्यम हॅजलेट)
  • घटना - ९ नोव्हेंबर १९४७ — भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.
  • ९ नोव्हेंबर विशेष दिन — कायदाविषयक सेवा दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

एप्रिल

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०

कॅलेंडर २०६९