सुविचार — जबाबदारी समर्थपणे पेलू शकणार यावरच जास्तीत जास्त जबाबदाऱ्या पडत जातात (लेखक: अल्बर्ट हबार्ड)
सुविचार — थोरांचे जीवन पुन्हा पुन्हा सांगत आचरत आपणही थोर होऊ शकतो मृत्यूच्या अंधारावर जाऊनही आपण काळावर पाऊल खुणा ठेवू शकतो (लेखक: हेन्द्री वर्ड्स वर्थ लॉंग फेलो)
जन्म - ९ नोव्हेंबर १९३१ — लक्ष्मी मल सिंघवी — भारतीय विधिज्ञ, मुत्सद्दी, विद्वान आणि मानवाधिकार विचारवंत, ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणूनही कार्य ओळख
— पद्मभूषण (निधन: ६ ऑक्टोबर २००७)
घटना - ९ नोव्हेंबर १९८८ — मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
सुविचार — सुख हे अत्तराच्या सुगंधाप्रमाणे आहे जे दुसऱ्यावर शिंपडले असता स्वतःवरही शिंपडले जाते (लेखक: भगवान गौतम बुद्ध)