ठळक गोष्टी
  • २० ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन
  • घटना - २० ऑक्टोबर २०११ — लिबीयन गृहयुद्ध - राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.
  • घटना - २० ऑक्टोबर १९७० — हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.
  • सुविचार — जे काय झाले त्याचा स्वीकार करणे हे आयुष्यातील दुर्दैवी घटनांच्या परिणामावर मात करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल ठरते (लेखक: विल्यम जेम्स)
  • घटना - २० ऑक्टोबर १९५२ — केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत् अटकसत्र सुरू.
  • सुविचार — हास्य हे जीवन वृक्षाचे फुल आहे पण अश्रू हे त्याचे फळ आहे (लेखक: वि स खांडेकर)
  • सुविचार — फारच थोड्यांना बुद्धिमत्ता लागलेली असते बहुतेकांना नुसते डोळेच असतात (लेखक: विन्स्टंट चर्चिल)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

सप्टेंबर

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०

कॅलेंडर २२००