घटना - २० ऑक्टोबर १९७० — हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.
सुविचार — सर्वांशी सौजन्याने वागा फार थोड्याशी जवळचा संबंध ठेवा एकच मित्र जोडा शत्रु मात्र कोणाचेही होऊ नका (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
सुविचार — डोक्यावर जणू दुःखाचा मुकुट चढवून सुख मनुष्यापुढे उभे राहते जो सुखाचे स्वागत करतो त्याने दुःखाचे स्वागत केलेच पाहिजे (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — एखादे काम व्यवस्थितपणे करण्याची किंवा करायला शिकवण्याची इच्छा नसणे ही अज्ञानी असण्यापेक्षाही जास्त लाजिरवाणी गोष्ट आहे (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
घटना - २० ऑक्टोबर १९६९ — डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.
घटना - २० ऑक्टोबर १९५० — कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.