घटना - २१ ऑक्टोबर १९३४ — जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.
घटना - २१ ऑक्टोबर १९५१ — डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.
घटना - २१ ऑक्टोबर १९८९ — जनरल अरुणकुमार वैद्य मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
सुविचार — जन्माला येणारे प्रत्येक मूल हाच संदेश घेऊन येते की ईश्वराला मानवावर विश्वास आहे (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
सुविचार — एका पुरुषाचे शिक्षण हे बहुदा त्याचे एकट्याचेच ठरते पण एका स्त्रीचे शिक्षण म्हणजे भावी पिढीचे शिक्षण असते (लेखक: महात्मा फुले — जन्म: ११ एप्रिल १८२७ | निधन: २८ नोव्हेंबर १८९०)