ठळक गोष्टी
  • घटना - २१ ऑक्टोबर २००२ — मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
  • सुविचार — राक्षसी सामर्थ्य असणे हे चांगले असले तरी ते सामर्थ्य एखाद्या राक्षसाप्रमाणे वापरणे म्हणजेच जुलूम करणे (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
  • जन्म - २१ ऑक्टोबर १९३१ — शम्मी कपूर — भारतीय अभिनेता आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय रोमँटिक नायक — फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार (निधन: १४ ऑगस्ट २०११)
  • सुविचार — उथळ विचारांची लोक नशिबावर भरवसा ठेवतात तर शहाणी व करारी माणसे कार्यकारभरावर विश्वास ठेवतात (लेखक: इमर्सन)
  • सुविचार — तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे व्यक्तीसाठी काम करत असाल तर ईश्वराला स्मरून प्रामाणिकपणे काम करा (लेखक: क्रीम हवार्ड)
  • घटना - २१ ऑक्टोबर १९४३ — सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

जून

र सो मं बु गु शु श
१२३४
५६७८९१०११
१२१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४२५
२६२७२८२९३०

कॅलेंडर २२०३