ठळक गोष्टी
  • सुविचार — दुःख विसरून आनंदाने जगण्याचे सामर्थ्य विनोदात असते (लेखक: द म मिरासदार)
  • घटना - २१ ऑक्टोबर १९३४ — जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.
  • घटना - २१ ऑक्टोबर १९८९ — जनरल अरुणकुमार वैद्य मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
  • घटना - २१ ऑक्टोबर १९५१ — डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.
  • सुविचार — लायकी नसताना पुरस्कार मिळवण्यापेक्षा लायक असूनही पुरस्कार न मिळणे कधीही चांगले (लेखक: मार्क ट्वेन — जन्म: ३० नोव्हेंबर १८३५ | निधन: २१ एप्रिल १९१०)
  • सुविचार — प्रत्येकासमोर आपले अंतकरण उघडे करू नये नाहीतर सारेच हातातून जाते (लेखक: सिसेरो)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

नोव्हेंबर

र सो मं बु गु शु श
१२३४५
६७८९१०१११२
१३१४१५१६१७१८१९
२०२१२२२३२४२५२६
२७२८२९३०

कॅलेंडर २२०३