ठळक गोष्टी
  • सुविचार — भूक कुठलेच तत्व ओळखत नसते (लेखक: महात्मा गांधी)
  • सुविचार — ज्याला सत्य कळले नाही तो मूर्ख होय आणि ज्याला सत्य कळले पण जो ते कबूल करत नाही तो गुन्हेगार होय (लेखक: गॅलिलिओ)
  • घटना - २३ ऑक्टोबर १९७३ — संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
  • सुविचार — आपल्या आचरणाचा प्रभाव आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो (लेखक: आप्पासाहेब पटवर्धन)
  • घटना - २३ ऑक्टोबर १८५० — अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.
  • घटना - २३ ऑक्टोबर १८९० — हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

नोव्हेंबर

र सो मं बु गु शु श
१
२३४५६७८
९१०१११२१३१४१५
१६१७१८१९२०२१२२
२३२४२५२६२७२८२९
३०

कॅलेंडर २२०६