सुविचार — हीच कृती करणाऱ्यांचा पाठोपाठ सूड हा आपोआपच येत असतो (लेखक: टी फुलर)
सुविचार — ऐशआराम म्हणजे जीवनाचा गंज प्रतिष्ठेचे मरण आणि सर्व शक्तीचा ऱ्हास आहे (लेखक: साने गुरुजी)
सुविचार — कुष्ठरोग किंवा क्षयरोग मोठा रोग नव्हे तर आपण नकोसे झाले आहोत ही भावना हाच आजचा खरा मोठा रोग आहे (लेखक: मदर तेरेसा — जन्म: २६ ऑगस्ट १९१० | निधन: ५ सप्टेंबर १९९७)
घटना - २३ ऑक्टोबर १८५० — अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.
घटना - २३ ऑक्टोबर १८९० — हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
निधन - २३ ऑक्टोबर २०२५ — पियुष पांडे — भारतीय जाहिरात क्षेत्रातील दिग्गज, ओगिल्वीचे माजी ग्लोबल मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्व
— पद्मश्री, एलआयए लेजेंड पुरस्कार (जन्म: ५ सप्टेंबर १९५५)