ठळक गोष्टी
  • सुविचार — जीवनात यश मिळवण्याची इच्छा असेल तर चिकाटीला तुमचा मित्र, अनुभवला तुमचा शहाणा सल्लागार, सावधानतेला तुमचा बंधू आणि आशीला तुमची संरक्षण करणारी… (लेखक: अंडरसन)
  • सुविचार — म्हातारी पत्नी पूर्वीचा कुत्रा आणि सज्ज असलेला पैसा हे तीन विश्वास मित्र आहेत (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
  • घटना - २३ ऑक्टोबर १८९० — हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
  • निधन - २३ ऑक्टोबर २०२५ — पियुष पांडे — भारतीय जाहिरात क्षेत्रातील दिग्गज, ओगिल्वीचे माजी ग्लोबल मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्व — पद्मश्री, एलआयए लेजेंड पुरस्कार (जन्म: ५ सप्टेंबर १९५५)
  • जन्म - २३ ऑक्टोबर १७७८ — कित्तूर चेन्नम्मा — कित्तूरची राणी (निधन: २१ फेब्रुवारी १८२९)
  • सुविचार — अंतकरणातील पश्चातापाच्या भयंकर वेदना कुठलाही कान ऐकू शकणार नाही अगर जीभ सांगू शकणार नाही (लेखक: बायरन)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

जानेवारी

र सो मं बु गु शु श
१२
३४५६७८९
१०१११२१३१४१५१६
१७१८१९२०२१२२२३
२४२५२६२७२८२९३०
३१

कॅलेंडर २२०८