सुविचार — सामान्यतः आपली स्तुती व्हावी म्हणून आपण दुसऱ्याची स्तुती करतो (लेखक: सिसरो)
जन्म - २४ ऑक्टोबर १९०४ — लालचंद हिराचंद दोशी — भारतीय उद्योजक, वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष — पद्मश्री (निधन: १४ ऑक्टोबर १९९३)
घटना - २४ ऑक्टोबर २००० — थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
घटना - २४ ऑक्टोबर १९९७ — सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.