ठळक गोष्टी
  • सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
  • निधन - २५ ऑक्टोबर २००३ — पांडुरंगशास्त्री आठवले — स्वाध्याय परिवाराचे संस्थापक, तत्त्वचिंतक आणि समाजसुधारक; भक्ती व सामाजिक परिवर्तनाचा संदेश — पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, धर्माच्या क्षेत्रातील प्रगतीसाठी टेम्पलटन पुरस्कार (जन्म: १९ ऑक्टोबर १९२०)
  • सुविचार — सुखदायक क्षणाचा मला मनापासून आनंद आस्वाद घ्यावयाचा असतो म्हणून मी मद्यपान करायची काढते (लेखक: लेडी अस्टर)
  • घटना - २५ ऑक्टोबर १९५१ — स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली.
  • निधन - २५ ऑक्टोबर १९५५ — पं. दत्तात्रय पलुसकर — शास्त्रीय गायक (जन्म: २८ मे १९२१)
  • सुविचार — शिक्षण म्हणजे मानव आपले जीवन संपूर्ण सफल करू शकेल अशी कला (लेखक: स्पेन्सर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

सप्टेंबर

र सो मं बु गु शु श
१२३
४५६७८९१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०

कॅलेंडर २२०८