ठळक गोष्टी
  • घटना - २६ ऑक्टोबर १९५८ — पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
  • जन्म - २६ ऑक्टोबर १९३३ — सरेकोपा बंगारप्पा — कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (निधन: २६ डिसेंबर २०११)
  • जन्म - २६ ऑक्टोबर १८९० — गणेश शंकर विद्यार्थी — भारतीय पत्रकार आणि राजकारणी (निधन: २५ मार्च १९३१)
  • सुविचार — दारुड्यांना जसे आपण शुद्धीवर आहोत असे वाटते त्याचप्रमाणे तरुणांना आपण शहाणे आहोत असे वाटते (लेखक: लॉर्ड चेस्टरफिल्ड)
  • सुविचार — अन्यायाची निर्मिती जेथे होते तेथेच ते विराम पावत नाही तर नवनवे अन्याय त्यातून उत्पन्न होत असतात (लेखक: एस ड)
  • सुविचार — यशस्वी होणे याचा अर्थ कधीही अपयश न मिळवणं असा नसून अंतिम ध्येय गाठणे असा आहे याचा अर्थ प्रत्येक लढाई जिंकणे असा नसून युद्ध जिंकणे असा आहे (लेखक: एडविन सी ब्लीस)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

फेब्रुवारी

र सो मं बु गु शु श
१२३
४५६७८९१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८

कॅलेंडर २२१०