ठळक गोष्टी
  • जन्म - २८ ऑक्टोबर १८६७ — भगिनी निवेदिता — आयरिश समाजसेविका, शिक्षिका आणि स्वामी विवेकानंदांच्या शिष्या; भारतीय शिक्षण व राष्ट्रजागृतीसाठी कार्य प्रसिद्ध (निधन: १३ ऑक्टोबर १९११)
  • घटना - २८ ऑक्टोबर १८८६ — अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.
  • निधन - २८ ऑक्टोबर १९४४ — हेलन व्हाईट — डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला (जन्म: २८ नोव्हेंबर १८५३)
  • सुविचार — स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते आणि अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावे लागते (लेखक: साने गुरुजी)
  • सुविचार — माणूस ही एकमेव निर्मिती अशी आहे जी आपण जसे आहोत तसे नाकारते (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — रिकामे पोते सरळ उभे राहणे दुरापासताच (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
  • २८ ऑक्टोबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

एप्रिल

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०

कॅलेंडर २२११