ठळक गोष्टी
  • सुविचार — हिंसी मुळे कदाचित क्षणाचा विजय मिळेल पण शाश्वत व चिरकालीन शांतता व विजय निश्चित मिळणार नाही (लेखक: मार्टिन ल्युथर किंग)
  • सुविचार — पाणी किती हिंसक झाला तरी त्याच्या अंगी दयेचा ओलावा असतोच (लेखक: थॉमस पेन — जन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९)
  • घटना - २९ ऑक्टोबर १९९६ — स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्&#xd कम येथे कार्यान्वित करण्यात आली.
  • घटना - २९ ऑक्टोबर १९९७ — अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.
  • घटना - २९ ऑक्टोबर २००८ — डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
  • सुविचार — चांगले काम शेवटास नेण्यासाठी वाईट उपाय योजना नाहीत नाहीतर त्या कामाच्या सांगूनपणाला बट्टा लागतो (लेखक: महात्मा ज्योतिबा फुले)
  • २९ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक स्ट्रोक दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

नोव्हेंबर

र सो मं बु गु शु श
१२३४५६
७८९१०१११२१३
१४१५१६१७१८१९२०
२१२२२३२४२५२६२७
२८२९३०

कॅलेंडर २२१३