घटना - ३० ऑक्टोबर १९९५ — कॅनडातील क्
 वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.
निधन - ३० ऑक्टोबर १९९४ — स्वर्ण सिंग — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते सरदार — पद्मविभूषण (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)
सुविचार — बेकार कधीही नितीमत्ता अंगी करू शकत नाही (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — मनुष्य जवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे (लेखक: अज्ञात)
सुविचार — जे कसलीच अपेक्षा करीत नाही ते खरे भाग्यवान कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही (लेखक: डेरेक वॉलकॉट — जन्म: २३ जानेवारी १९३० | निधन: १७ मार्च २०१७)
घटना - ३० ऑक्टोबर १९६६ — शिवसेना — पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्क, मुंबई मधे साजरा झाला.