ठळक गोष्टी
  • ३० ऑक्टोबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन
  • सुविचार — तुम्ही आनंदात असाल तर लोक तुमच्या जवळ येतील तुम्ही दुःखात असाल तर लोक पाठ फिरवतील आणि जातील तुमच्या सर्व सुखात त्यांना भागीदार व्हायचे असते… (लेखक: केला विलर मिल्कॉक्स)
  • घटना - ३० ऑक्टोबर १९७३ — इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.
  • सुविचार — नुसते चांगले कृत्य करून उपयोग नाही ते योग्य रीतीने देखील केले पाहिजे (लेखक: जॉन मोरले)
  • सुविचार — ईश्वराचा आवाज ऐकण्यासाठी प्रत्येकाने मोहन पाळले पाहिजे (लेखक: इमर्सन)
  • घटना - ३० ऑक्टोबर १९२० — सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.
  • निधन - ३० ऑक्टोबर १९९४ — स्वर्ण सिंग — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते सरदार — पद्मविभूषण (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

सप्टेंबर

र सो मं बु गु शु श
१२
३४५६७८९
१०१११२१३१४१५१६
१७१८१९२०२१२२२३
२४२५२६२७२८२९३०

कॅलेंडर २२१५