ठळक गोष्टी
  • ३० ऑक्टोबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन
  • घटना - ३० ऑक्टोबर १९७३ — इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.
  • घटना - ३० ऑक्टोबर १९२८ — लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणाऱ्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.
  • घटना - ३० ऑक्टोबर १९६६ — शिवसेना — पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्क, मुंबई मधे साजरा झाला.
  • सुविचार — स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते आणि अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावे लागते (लेखक: साने गुरुजी)
  • सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून (लेखक: राल्फ वालडो इमर्सन)
  • सुविचार — संयम हा वस्तूतः पराक्रमाचा मित्र आहे पण तो बहुदा त्याला आपला शत्रू वाटतो (लेखक: अज्ञात)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

कॅलेंडर

डिसेंबर

र सो मं बु गु शु श
१२
३४५६७८९
१०१११२१३१४१५१६
१७१८१९२०२१२२२३
२४२५२६२७२८२९३०
३१

कॅलेंडर २२१५