सुविचार — जगातील सर्वात चांगल्या व सर्वात सुंदर वस्तूंना आपण पाहू शकत नाही किंवा त्यांना स्पर्शही करू शकत नाही पण आपण त्यांना हृदयापासून जाणून घेऊ शक… (लेखक: हेलन केलर — जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८)
घटना - १ नोव्हेंबर १९११ — इटालो-तुर्की युद्ध — दरम्यान लिबियामध्ये जगातील पहिली लढाऊ हवाई बॉम्बफेक मोहीम झाली.
घटना - १ नोव्हेंबर १८९७ — जुव्हेंटस — या इटालियन स्पोर्ट क्लब ची स्थापना.
सुविचार — शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्यायला नंतर कुठलाही मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
जन्म - १ नोव्हेंबर १९४५ — नरेंद्र दाभोलकर — महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष — पद्मश्री (निधन: २० ऑगस्ट २०१३)