सुविचार — ज्या कामाला सुरुवातीला यश येते पण शेवटी अपयश येते अशा कामापेक्षा सुरुवातीला अपयश येणारे पण शेवटी यशस्वी होणारे काम करणे मला जास्त आवडेल (लेखक: वृडो विल्सन)
घटना - ५ नोव्हेंबर १५५६ — पानिपतची दुसरी लढाई — दिल्लीतील हिंदू राजा हेमचंद्र विक्रमादित्य आणि मुस्लिम सम्राट अकबर यांच्या सैन्यामध्ये लढाई सुरू झाली.
निधन - ५ नोव्हेंबर २०११ — भूपेन हजारिका — आसामचे प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार आणि चित्रपट निर्माते
— भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार; आसाम रत्न (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)
सुविचार — जे रात्र मद्यपानात घालवितात त्यांना सकाळी स्वच्छ दिसत नाही (लेखक: टेरेंस इरवीण)