सुविचार — संपूर्ण जग हातात तलवार घेऊन तुमच्या विरुद्ध उभे राहिले तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे हे लक्षात ठेवा (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — विजयी व्हावं यशस्वी व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं असतं पण त्यासाठी आवश्यक ती तयारी कष्ट करायला फारच थोडे लोक तयार होतात (लेखक: विन्स लोंबार्डी)
घटना - ५ नोव्हेंबर १५५६ — पानिपतची दुसरी लढाई — दिल्लीतील हिंदू राजा हेमचंद्र विक्रमादित्य आणि मुस्लिम सम्राट अकबर यांच्या सैन्यामध्ये लढाई सुरू झाली.
जन्म - ५ नोव्हेंबर १९८८ — विराट कोहली — भारतीय क्रिकेटपटू — पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार